बोईसर पालघर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्री. रामप्रकाश निराला यांची बिनविरोध निवड

न्यूज महाराष्ट्र 24 प्रतिनिधी : बोईसर पालघर पत्रकार संघाची निवडणूक ही बिनविरोध झाली असून पुन्हा एकदा अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार श्री. रामप्रकाश निराला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


बोईसर पालघर पत्रकार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्येष्ठ पत्रकार प्रविण यशवंत पाटील यांच्या देखरेखीखाली निवडणुक प्रक्रियेच्या नियमानुसार पुढील त्रैवार्षिक २०२२- २०२४ साठी नवीन कार्यकारणी ची निवणूक रविवारी



श्री.रामप्रकाश निराला – अध्यक्ष,
श्री. जय प्रकाश पाटील – कार्याध्यक्ष
श्री. भूपनारायण शुक्ला – उपाध्यक्ष
श्री. ज्ञानेश्वर रामोशी – उपाध्यक्ष
श्री. मोहन म्हात्रे – महासचिव
श्री. निलेश नगरकर – सचिव
श्री. ओमप्रकाश द्विवेदी – सचिव
श्री. दिपक निराला – सह सचिव
श्री. अजित सिंग – सह सचिव
श्री. मंगेश नगरकर – खजिनदार
श्री. जयप्रकाश रघुनाथ – सह खजिनदार पदी यांची निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण पाटील यांनी पत्रकार संघाचे नियम व जबाबदारी याविषयी माहिती देऊन सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.